Ugvali Sukhrachi Full Lyrics
अडवू नका मज सोडा आता
पुरं झालं ना, धनी
उगवली...
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
अडवू नका मज सोडा आता
अडवू नका मज सोडा आता
पुरं झालं ना, धनी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
(हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं?)
(शोभतंय व्हंय तुम्हाला)
(हिचा हात धरून गालामध्ये हसणं)
(शोभतंय का तुम्हाला?)
(जरा लाज धरा अहो, येता-जाता)
(पाहिल ना हो कुणी)
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
निरव शांतता अवती-भवती
रातकिडं हे किरकिर करती
निरव शांतता अवती-भवती
रातकिडं हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या
धडधड होते मनी
उगवली...
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
लवलव करिती हिरवी पाती
चमचमणाऱ्या चांदणराती
लवलव करिती हिरवी पाती
चमचमणाऱ्या चांदणराती
वाऱ्यावरती गंध दरवळे
केतकीच्या या बनी
उगवली...
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
(हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं?)
(शोभतंय व्हंय तुम्हाला)
(हिचा हात धरून गालामध्ये हसणं)
(शोभतंय का तुम्हाला?)
(जरा लाज धरा अहो, येता-जाता)
(पाहिल ना हो कुणी)
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी
उगवली शुक्राची चांदणी